वादळ कोरोनाचे.
कोरोनाचे वादळ खुप आहे विचित्र
धर्म, जातीच्या भिंती तोडून सर्व आले एकत्र.
शहारातूनी माणसांचे लोंढे गावाकडे निघाले.
खूप दिवसांनी घरामध्ये उत्सवाचे वातावरण आले.
वडीलधाऱ्या माणसांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रु दाटले.
कारण खूप दिवसांनी घराला घरपण आले.
इटली, अमेरिका, चीन झाले तुझ्यापुढे हतबल.
कोरोना नाही पाहत मानासाकडील नोटांची बंडल.
माणसातील माणुसकी धर्म ज्यावेळी जागल.
त्याक्षणी कोरोनाच वादळ हळुहळु संपल.
मनुष्याने स्वार्थापायी केले पर्यावरणावर आक्रमण.
काय, कसं खाव याच्यावर राहील नाही नियंत्रण.
म्हणून कोरोणाच वाढत आहे मनुष्य-प्राण्यांमध्ये संक्रमण

माणसाला जमिनीवर आणण्यासाठी मी करतो पुनरागमन.
माणसाने आता तरी हव स्वतःला सावरायला.
स्वतःच्या हव्यासापोटी नका जाऊ प्राणीमात्रांना मारायला.
माणसा सुरुवात कर चुका दुरुस्त करायला.
नाही तर वेळ लागणार नाही मनुष्यजीवन संपायला.
कोरोनामुळे मंदिर, मस्जिद,चर्च यांचं दार बंद झाल.
आता हे संकटरुपी कोड कोन बर सोडवल.
आता हे संकटरुपी कोड कोन बर सोडवल.
त्याक्षणी डॉक्टर, पोलिस, शास्त्रज्ञ यांच पथक सज्ज झाल.
शेवटी लढाईसाठी माणसातल देवच धावून आल.
- प्रवीण कुंभार
Great😘
ReplyDeleteThanks
DeleteGreat brother
ReplyDeleteThanks
Delete👌👌
ReplyDeleteMast Praveen
ReplyDeleteNice pravin
ReplyDeleteThanks
Delete